Swarajyarakshak Sambhaji Episode Update | संभाजी महाराज कारभाऱ्यांना जबाबदारी देणार? | Zee Marathi

2019-03-28 49

"झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' ह्या मालिकेत संभाजी महाराज अनाजी पानतां समर्थांना त्रास दिल्यामुळे खडे बोल सुनावतात. कारभाऱ्यांनी पुन्हा इतर कुणाला त्रास देऊ नये म्हणून जबाबदारी देण्याचे ठरवतात.
To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz."